भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुक्ति मुक्ति कारणें तुज न घाली सांकडें । संतासी रोकडे शरण जाऊं

bhukti mukti karanen tuj na ghali sankaden | santasi rokade sharan jaun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भुक्ति मुक्ति कारणें तुज न घाली सांकडें । संतासी रोकडे शरण जाऊं ॥१॥ हाचि माझा नेम उपासना भक्ति । आणिक विश्रांती मज नाहीं ॥२॥ एका जनार्दनीं सेवेवाचूनीं । आन नेनें जाण दुजें कांहीं ॥३॥