भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोजन तें पाशांतीचें । निंचें उंचें उसाळी

bhojan ten pashantichen | ninchen unchen usali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भोजन तें पाशांतीचें । निंचें उंचें उसाळी ॥१॥ जैशी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिता ॥ध्रु.॥ कल्पना ते देवाविण । करी भिन्न इतरीं ॥२॥ तुका म्हणे पावे भूती । ते निंश्चिती मापली ॥३॥