भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोग द्यावे देवा । त्याग भोगीं च बरवा

bhog dyave deva | tyag bhogin cha barava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भोग द्यावे देवा । त्याग भोगीं च बरवा ॥१॥ आपण व्हावें एकीकडे । देव कळेवरी जोडे ॥ध्रु.॥ योजे यथाकाळें । उत्तम पाला कंदें मूळें ॥२॥ वंचकासी दोष । तुका म्हणे मिथ्या सोस ॥३॥