भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाविकांच्या उदकासाठीं । रमा नावडे गोमटी

bhavikanchya udakasathin | rama navade gomati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाविकांच्या उदकासाठीं । रमा नावडे गोमटी ॥१॥ भाविकांचें उदक घेतां । मज समाधान चित्ता ॥२॥ भाविकांचें उदकापुढें । मज वैकुंठही नावडे ॥३॥ ऐशी भाविकांची गोडी । एकाजनार्दनीं घाली उडी ॥४॥