भजनी मालिका
← भजनांकडे परत

भांडावें तें गोड । पुरे सकळ ही कोड

bhandaven ten god | pure sakal hi kod

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भांडावें तें गोड । पुरे सकळ ही कोड ॥१॥ ऐसा घरींचा या मोळा । ठावा निकटां जवळां ॥ध्रु.॥ हाक देतां दारीं । येती जवळी सामोरीं ॥२॥ तुका म्हणे शिवें । मागितलें हातीं द्यावें ॥३॥