भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ताविण देवा । कैंचें रूप घडे सेवा

bhaktavin deva | kainchen rup ghade seva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भक्ताविण देवा । कैंचें रूप घडे सेवा ॥१॥ शोभविलें येर येरां । सोनें एके ठायीं हिरा ॥ध्रु.॥ देवाविण भक्ता । कोण देता निष्कामता ॥२॥ तुका म्हणे बाळ । माता जैसें स्नेहजाळ ॥३॥