भजनी मालिका
← भजनांकडे परत

भागल्यांचा तूं विसांवा । करी गांवा निंबलोण

bhagalyancha tun visanva | kari ganva nimbalon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भागल्यांचा तूं विसांवा । करी गांवा निंबलोण ॥१॥ परमानंदा पुरुषोत्तमा । हरीं या श्रमापासूनि ॥ध्रु.॥ अनाथांचा अंगीकार । करितां भार न मनिसी ॥२॥ तुका म्हणे इच्छा पुरे । ऐसी धुरे हे विठ्ठले ॥३॥