भजनी मालिका
← भजनांकडे परत

भागलेती देवा । माझा नमस्कार घ्यावा

bhagaleti deva | majha namaskar ghyava

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भागलेती देवा । माझा नमस्कार घ्यावा ॥१॥ तुह्मी क्षेम कीं सकळ । बाळ अवघे गोपाळ ॥ध्रु.॥ मारगीं चालतां । श्रमलेती येतां जातां ॥२॥ तुका म्हणे कांहीं । कृपा आहे माझ्या ठायीं ॥३॥