भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग सीण गेला । माझा सकळ विठ्ठला

bhag sin gela | majha sakal viththala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भाग सीण गेला । माझा सकळ विठ्ठला ॥१॥ तुझा म्हणवितों दास । केली उिच्छष्टाची आस ॥ध्रु.॥ राहिली तळमळ । तई पासोनी सकळ ॥२॥ तुका म्हणे धालें । पोट ऐसें कळों आलें॥३॥