भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरगासाटीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी

baragasatin khadalen shen | milatan anna na sandi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बरगासाटीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥१॥ फजित तो केला आहे । ताडण साहे गौरव ॥ध्रु.॥ ओढाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥२॥ तुका फजीत करी बुच्या। विसरे कुच्या खोडी तेणें ॥३॥