भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसों पाठमोरीं । मना वाटे तैसे करीं

baison pathamorin | mana vate taise karin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बैसों पाठमोरीं । मना वाटे तैसे करीं ॥१॥ परिं तूं जाणसीं आवडीं । बाळा बहुतांचीं परवडी ॥ध्रु.॥ आपुलाल्या इच्छा। मागों जया व्हावें जैशा ॥२॥ तुका म्हणे आई । नव्हसी उदास विठाई ॥३॥