भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत प्रकार गव्हाचे । जिव्हा नाचे आवडी

bahut prakar gavhache | jivha nache avadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहुत प्रकार गव्हाचे । जिव्हा नाचे आवडी॥१॥ सरलें परि आवडी नवी । सिंधु दावी तरंग ॥ध्रु.॥ घेतलें घ्यावें वेळोवेळां । माय बाळा न विसंबे ॥२॥ तुका म्हणे रस राहिला वचनीं । पडताळूनि तोचि सेवी ॥३॥