भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु बरा बहु बरा । यासांगातें मिळे चारा

bahu bara bahu bara | yasangaten mile chara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु बरा बहु बरा । यासांगातें मिळे चारा ॥१॥ म्हणोनि जीवेंसाठीं । घेतली कान्होबाची पाठी ॥ध्रु.॥ बरवा बरवा दिसे । समागम याचा निमिषें ॥२॥ पुढती पुढती तुका । सोंकला सोंकवितो लोकां ॥३॥