भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघियां दिला गोर । मजकरे पाहीना

avaghiyan dila gor | majakare pahina

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघियां दिला गोर । मजकरे पाहीना ॥१॥ फुंदे गोपाळ डोळे चोळी । ढुंगा थापली हाणे तोंडा ॥ध्रु.॥ आवडती थोर मोटे । मी रे पोरटें दैन्यवाणे ॥२॥ तुका म्हणे जाणों भाव । जीविंचा देव बुझावू ॥३॥