भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें या रे चला जाऊं । विठ्ठल रखुमाई पाहुं

avaghen ya re chala jaun | viththal rakhumai pahun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघें या रे चला जाऊं । विठ्ठल रखुमाई पाहुं ॥१॥ अवघे ते भाग्याचें । नाम घेती विठ्ठलाचें ॥२॥ अवघे ब्रह्माज्ञानी । शरण एका जनार्दनीं ॥३॥