भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघे सुखाचे सांगाती । दुःख देखतां पळती

avaghe sukhache sangati | duhkh dekhatan palati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघे सुखाचे सांगाती । दुःख देखतां पळती ॥१॥ सुख देखोनि म्हणती माझें । दुःख देखतां पळती वोजें ॥२॥ यापरि अवघे लटिकें देख । एका जनार्दन पाहे सुख ॥३॥