भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघा सुखचा आनंद । अवघा विटेवर परमानंद

avagha sukhacha anand | avagha vitevar paramanand

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघा सुखचा आनंद । अवघा विटेवर परमानंद ॥१॥ अवघें चराचर सुख । अवघे जालिया विमुख ॥२॥ अवघे डोळे भरुनी पहा । अवघे सुखें पूर्ण व्हा ॥३॥ अवघा अंतरीं आठवा । एका जनार्दनीं साठवा ॥४॥