भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीच्या ऐसे झाले । मुखा आले हरीनाम

avadichya aise jhale | mukha ale harinam

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडीच्या ऐसे झाले । मुखा आले हरीनाम ॥१॥ आता घेऊ धणीवरी । मागे उरी नुरे तो ॥ध्रु॥ सांठवण मना ऐसी । पुढे रासी अमुप ॥२॥ तुका म्हणे कारण झाले । विठ्ठल या तीं अक्षरी॥३॥