भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठवावें हरीचे गुण । तेणें मना समाधान

athavaven hariche gun | tenen mana samadhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आठवावें हरीचे गुण । तेणें मना समाधान ॥१॥ मग न जाय सैरावैरा । चुके जन्माच्या वेरझारा ॥२॥ एका जनार्दनीं ध्यान । सदा मनीं नारायण ॥३॥