भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां माझ्या मायबापा । तूं या पापा प्रायिश्चत्त

atan majhya mayabapa | tun ya papa prayishchatta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां माझ्या मायबापा । तूं या पापा प्रायिश्चत्त॥१॥ फजित हे केले खळ । तो विटाळ निवारीं ॥ध्रु.॥ प्रेम आतां पाजीं रस । करीं वास अंतरीं ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगा । जिवलगा माझिया ॥३॥