भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां हे सेवटीं । माझी आइकावी गोष्टी

atan he sevatin | majhi aikavi goshti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां हे सेवटीं । माझी आइकावी गोष्टी ॥१॥ आतां द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥ध्रु॥ आतां करकर। पुढेन करीं उत्तर ॥२॥ तुका म्हणे ठसा । तुझा आहे राखे तैसा ॥३॥