भजनी मालिका
← भजनांकडे परत

अर्थ नाहीं जयापाशीं । असत्य स्पर्शेना तयासी

artha nahin jayapashin | asatya sparshena tayasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अर्थ नाहीं जयापाशीं । असत्य स्पर्शेना तयासी ॥१॥ अर्थापाशीं असत्य जाण । अर्थापाशीं दंभ पूर्ण ॥२॥ अर्थापोटीं नाहीं परमार्थ । अर्थापोटीं स्वार्थ घडतसे ॥३॥ अर्थ नका माझे मनीं । म्हणे एका जनार्दनीं ॥४॥