भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुसरे तो अमर झाला । अंतरला संसारा

anusare to amar jhala | antarala sansara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनुसरे तो अमर झाला । अंतरला संसारा ॥१॥ न देखती गर्भवास । कधीं दास विष्णूचे ॥ध्रु.॥ विसंभेना माता बाळा । तैसा लळा पाळावा ॥२॥ त्रिभुवनीं ज्याची सत्ता । तुक्या रिक्षता तो जालिया ॥३॥