भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरशुद्धीचें कारण । वाचे करा हरिकीर्तन

antarashuddhichen karan | vache kara harikirtan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अंतरशुद्धीचें कारण । वाचे करा हरिकीर्तन ॥१॥ देवा आवडी कैसी । धेनु धांवे वत्सा जैसी ॥२॥ कीर्तनीं तारिला गणिका । नामस्मरणें मोक्ष देखा ॥४॥ किर्तनीं तारिली गणिका । नामस्मरणें मोक्ष देखा ॥४॥ ऐशी कीर्तनाची गोडी । एका जनार्दनीं घाली उडी ॥५॥