भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकासीं जाता शरण । हें तों तुम्हां उणीवपण

anikasin jata sharan | hen ton tumhan univapan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आणिकासीं जाता शरण । हें तों तुम्हां उणीवपण ॥१॥ दास विठोबाचें व्हावें । तिहीं सर्व सुख भोगावें ॥२॥ एका जनार्दनीं म्हणा दास । तुमची आस पुरवील ॥३॥