भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनाथांची तुम्हां दया । पंढरीराया येतसे

anathanchi tumhan daya | pandhariraya yetase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनाथांची तुम्हां दया । पंढरीराया येतसे ॥१॥ ऐसी ऐकोनियां कीर्ती । बहु विश्रांति पावलों ॥ध्रु.॥ अनाथांच्या धांवा घरा । नामें करा कुडावा ॥२॥ तुका म्हणे सवघड हित । ठेवूं चित्त पायांपें ॥३॥