भजनी मालिका
← भजनांकडे परत

आन नाहीं दुजा हेत । सदा रामनाम जपत

an nahin duja het | sada ramanam japat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आन नाहीं दुजा हेत । सदा रामनाम जपत ॥१॥ धन्य धन्य तें शरीर । पावन देह चराचर ॥२॥ अनुग्रहासाठी । हरिहर लाळ घोटी ॥३॥ एका जनार्दनीं देव । तेथें तिष्ठे स्वयमेव ॥४॥