भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां विष्णुदासां हें चि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त

amhan vishnudasan hen chi bhandaval | avagha viththal dhan vitta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां विष्णुदासां हें चि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥१॥ वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें । करोनियां चित्तें समाधान ॥२॥ तुका म्हणे द्रव्य मेळविलें मागें । हें तों कोणासंगें आलें नाहीं ॥३॥