भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां वैष्णवांचा । नेम काया मने वाचा

amhan vaishnavancha | nem kaya mane vacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां वैष्णवांचा । नेम काया मने वाचा ॥१॥ धीर धरु जिवासाटीं । येऊं नेदूं लाभा तुटी ॥ध्रु॥ उचित समय । लाज निवारावे भय ॥२॥ तुका म्हणे कळा । जाणों नेम नाहीं बाळा ॥३॥