भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां आवडे नाम घेतां । तो ही पिता संतोषे

amhan avade nam ghetan | to hi pita santoshe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां आवडे नाम घेतां । तो ही पिता संतोषे ॥१॥ उभयतां एकचित्त । तरी प्रीत वाढली ॥ध्रु.॥ आम्ही शोभों निकटवासें । अनारिसें न दिसो ॥२॥ तुका म्हणे पांडुरंगे । अवघीं अंगें निवालीं ॥३॥