भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंडित वाचे । विठ्ठल वदा साचें

akhandit vache | viththal vada sachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अखंडित वाचे । विठ्ठल वदा साचें ॥१॥ तेणें चुकतीं बंधन । कर्माकर्मीं नाहीं पतन ॥२॥ सदा विठ्ठल ध्यानी मनीं । तोचि पुण्यपावन जनीं ॥३॥ जननी पवित्र तयांची हाव । एका जनार्दनीं धन्य सुख ॥४॥