भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकतां तो नाद मोहिलेसे मन । न कळे विंदान तिहीं लोकां

aikatan to nad mohilese man | na kale vindan tihin lokan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐकतां तो नाद मोहिलेसे मन । न कळे विंदान तिहीं लोकां ॥१॥ सावध हो उनी गडी ते पहाती । स्थिर पई होती यमुना ते ॥२॥ एकाजनार्दनीं ऐसा दासाचा कळवळा । म्हणोनि भक्तलळा पाळितसे ॥३॥