भजनी मालिका
← भजनांकडे परत

आगी लागो तया सुखा । जेणें हरी नये मुखा

agi lago taya sukha | jenen hari naye mukha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आगी लागो तया सुखा । जेणें हरी नये मुखा ॥१॥ मज होत कां विपित्त । पांडुरंग राहो चित्तीं ॥ध्रु.॥ जळो तें समूळ। धन संपित्त उत्तम कुळ ॥२॥ तुका म्हणे देवा । जेणें घडे तुझी सेवा॥३॥