भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा

adhar to vhava | aisi as karin deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥१॥ तुम्हांपाशीं काय उणें । काय वेचे समाधानें ॥ध्रु.॥ सेवेच्या अभिळासें। मन बहु जालें पिसें ॥२॥ अरे भक्तापराधीना । तुका म्हणे नारायणा ॥३॥